e shram card registration

E Shram Card Registration: ई लेबर कार्ड नोंदणी कशी करावी?

E Shram Card Registration: देशातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना आणि रोजगार योजनांचा लाभ देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई श्रम पोर्टल सुरू केले. कामगार या पोर्टलद्वारे ई-लेबर कार्डसाठी अर्ज करू शकतात. कामगारांसाठीच्या योजना पारदर्शकपणे चालवता याव्यात आणि कोणताही पात्र कामगार योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ई-लेबर पोर्टलद्वारे कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार केला जात … Read more

Continue Reading