lek ladki yojana

Lek Ladki Yojana: मुलींना मिळणार ₹75000, पाहा पात्रता?

Lek Ladki Yojana: महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी विविध योजना राबविण्यात येतात. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि उच्च शिक्षणासाठी 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत दिली जाणार आहे. Lek Ladki Yojana 2023 महाराष्ट्राच्या लेक लाडकी योजनेच्या … Read more

Continue Reading