PM Kisan Beneficiary: पती-पत्नी दोघांनाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ, जाणून घ्या
PM Kisan Beneficiary: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. PM Kisan Beneficiary असे अनेक शेतकरी, जे या योजनेसाठी पात्र नाहीत, ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेतील … Read more
Continue Reading