pm kisan yojana registration

PM Kisan Yojana Registration: शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतील, अशी करा नोंदणी

PM Kisan Yojana Registration: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांच्या अंतराने 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नाही ते या योजनेत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. आम्ही … Read more

Continue Reading